712 : सिंधुदुर्ग : तळकोकणातील शेतकऱ्यांची ऊस शेती, गूळ निर्मिती
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-05-12
Просмотров: 2112
Описание: कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ऊसाची लागवड वाढतांना दिसतेय. जिल्ह्यातील काळसे गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत ११३ एकरवर ऊस लागवड केली. इथेच न थांबता त्यांना स्वतःचं गुऱ्हाळघरही सुरु केलंय.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: