AAI TUZE UPKAR/आई तुझे उपकार /VIKRAM KAWATE JAGAN KHOKLE
Автор: vikram kawate
Загружено: 2023-01-16
Просмотров: 27100
Описание:
आई या शब्दाला प्रत्येकाच्या हृदयात एक वेगळंच स्थान आहे. आई या शब्दासोबत मनात असणाऱ्या भावनांचा, ठेवा देखील अमुल्य आहे.
डोळे बंद करून जर विचार केला, की आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाची व्यक्ती कोण तर पहिली आठवण आपल्याला आईची येईल हे नक्की...! आई इतके निस्वार्थी प्रेम आपल्यावर कुणीही करु शकत नाही. असंख्य जन्म घेतले तरी...तिचे उपकार आपण फेडूच शकणार नाही.
गीतकार जगन खोकले यांची लेखणी...आणि गायक विक्रम कवटे यांचा आवाज...यातून साकार झालेले आई तुझे उपकार हे गीत आपल्याला... आपल्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या...आणि आपल्यावर अपार प्रेम करणाऱ्या...आईची नक्कीच आठवण करुन देईल...!
आईच्या आठवणीने मात्र डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. आपण आपल्या आईवर प्रेम करत असाल तर हे गीत आपल्याला नक्कीच पहायला हवे.
/ @vikramkawate9714
या लिंक वर टच करून चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटण दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यावर प्रथमता आपल्याला माहिती मिळेल व व्हिडिओ बघता येईल.
Available
Listen on
jio sawan
https://www.jiosaavn.com/song/aai-tuj...
spotyfy
https://open.spotify.com/track/5PKKD0...
gaana
https://gaana.com/song/aai-tuje-upkar
WYNK MUSIC
https://wynk.in/u/Azve8JSw1
Hungama-
amazon music-
itune-
Available
all music platform
गायक...
विक्रम कवटे
गीतकार...
जगन खोकले
विशेष सहकार्य...
नयन कवटे सर
सुरेश घारे सर
शांताराम घोडे सर
संगीत संयोजक
डीजे भूषण
विलास डावखर
रिदम
कैलास म्हसने
मार्गदर्शक
एकनाथ बगाड
रोशन भिसे
जालिंदर गभाले
कलाकार...
विक्रम कवटे
गजाबाई खोकले
योगीता आवारी
ईश्वर कुंदे
व्हिडिओ
आशिष गीते
बालकलाकार...
पुर्वी आवारी
सार्थक आवारी
कबिर कुंदे
नितीन डगळे
दर्शन नाडेकर
सहकार्य...
सुमनबाई कुंदे
हिराबाई खोकले
रविना खोकले
पार्वताबाई कुंदे
उदय तळपे
सुभाष माळी
लखन वालझाडे
आशा करतो की हे गीत
तुम्हा सर्वांना नक्की आवडेल
लाईक ,शेअर ,कमेंट नक्की करा
आणि हो सबस्क्राइब करायला
विसरू नका
महत्वाची टीप
कृपया गीत कॉपी कोणीही करू नये
आपल्या वैयक्तिक चॅनेल वर अपलोड करू नये.
सर्व अधिकार मर्यादित आहे
SUBSCRIBE NOW
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: