Скачать
Benefits of Onion/ कांद्याचे फायदे
Автор: pratibha thube
Загружено: 2025-10-13
Просмотров: 409
Описание:
भारतीय स्वयंपाक घरात कांदे शिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पूर्वीपासूनच लोक त्याचा उपयोग करीत आलेले आहेत. कांदे शिवाय स्वयंपाक घर हे नेहमीच अपूर्ण राहिलेले आहे. कांदा कितीही महाग झाला तरी लोक वापरल्याशिवाय राहतच नाहीत 👌
स्वयंपाक घराचा राजा आणि आरोग्याचा रखवालदार
कांद्याची तिखट चव आरोग्याचा आहे गुपित
एक कांदा हजार गुण पचन हृदय आणि त्वचेचे आरोग्य राखते
#कांद्याची ताकद नैसर्गिक औषध
#youtube
@pratibhathube
#Village cooking Channel
@drsangrampatil
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: