सरपंच होण्याचं स्वप्न वर्षभर लांबणार; 'हे' आहे कारण...
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-01-25
Просмотров: 2589
Описание:
नगर जिल्ह्यातील सुमारे 90 ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासकाचे राज सुरु आहे. जवळपास 84 ग्रामपंचातींची मुदत 2024-25 मध्येच संपली आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये गेल्या वर्षभरापासून सरपंचच नाही. आता भरीस भर म्हणून यावर्षी म्हणजेच 2025-26 मध्ये जिल्ह्यातील आणखी 768 ग्रामपंचायतींची मुदत संपतेय. त्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही यावर्षी होण्याची शक्यता कमीच आहे. पूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमांना लागणारा वेळ, या कारणांमुळे यावर्षी निम्म्या नगर जिल्ह्यात प्रशासकराज कारभार पहायला मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: