खेकड्यांची शेती कशी करतात | खेकडा शेती वसई | Crab farming in Vasai | Vasai
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2023-10-15
Просмотров: 392577
Описание:
खेकड्यांची शेती कशी करतात | वसई | Crab farming in Vasai | Vasai
आजपर्यंत आपण वसईतील फुलांची, फळांची, माशांची इतकंच काय मिठाची शेतीदेखील पाहिली पण आज आपण चक्क खेकड्यांची शेती पाहणार आहोत.
एका खोलीत छोट्या छोट्या कप्प्यांच्या कपाटात कश्या पद्धतीने खेकडे वाढवले जातात, त्यांना खायला काय घातले जाते, त्यांची निगा कशी राखली जाते, १००-२०० ग्रॅम वजनाचे खेकडे तब्बल अडीच किलोपर्यंत कसे वाढतात, त्यांची स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात कशी विक्री केली जाते हे सर्व आज आपल्याला भुईगाव येथील श्री. विकास वझे सांगणार आहेत.
ह्या क्षेत्रात नावाजलेले व 'खेकड्यांचे शेतकरी' म्हणून महाराष्ट्राच नव्हे तर गोवा, कारवारपर्यंत रोजगाराची एक साखळी निर्माण करणारे श्री. विकास वझे खरोखरच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत.
विशेष आभार:
श्री. विकास वझे
भुईगाव, वसई
७७०९४ ९९४११
गुगल मॅप लोकेशन:
https://maps.app.goo.gl/wubyd2Txmo71m...
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं व्हॉट्सॲप चॅनल, फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
व्हॉट्सॲप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029VaBg...
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
https://instagram.com/sunil_d_mello?i...
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#crabfarming #vasaifarming #vasai #crabs #vasaicrabs #farming #fish farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos #khekdasheti
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: