Anjali Damania LIVE: मुंढवा जमीन प्रकरणावरून दमानिया आक्रमक, प्रेस सुरू | Parth Ajit Pawar | NCP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-05
Просмотров: 13965
Описание:
#AnjaliDamania #ParthPawar #AjitPawar #NCP #SunetraPawar
पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणात चौकशी समितीने पार्थ पवार वगळता दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना दोषी ठरवलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत.
Anjali Damania LIVE: मुंढवा जमीन प्रकरणावरून दमानिया आक्रमक, प्रेस सुरू | Parth Ajit Pawar | NCP
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: