शिवाजी महाराज एक व्यवस्थापन गुरु.//डॉ. बेडेकर विद्यामंदिर प्राथमिक विभाग ठाणे.
Автор: dr bedekar vidyamandir primary
Загружено: 2026-02-23
Просмотров: 53
Описание:
२२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ठाणे पूर्व, शिवनेरी मैदान येथील शिवजयंती निमित्ताने झालेल्या वकृत्व स्पर्धेत, शिवाजी महाराज एक व्यवस्थापन गुरु...
यात आमच्या डॉ. बेडेकर विद्यामंदिर प्राथमिक विभागातील इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी मुद्रा मंगेश दामले हिला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
वक्तृत्व स्पर्धेची तिने स्वतःच तयारी केली आहे ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे...
#school #inspiration #education #motivation #marathischool #bhashan #chhatrapatishivajimaharaj #history #viralvideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: