चविष्ट कढी पकोडा रेसिपी 😋 | घरगुती स्टाईल कढी पकोडा | Yogurt Curry with Gram Flour Fritters
Автор: Easy Home Cooking
Загружено: 2026-03-08
Просмотров: 95
Описание:
|| कढी पकोडा रेसिपी ||
साहित्य :
ताक - 250 ग्रॅम,
बेसन - आर्धी वाटी,
कोथिंबीर,
अद्रक,
हिरवी मिरची - 2/3,
लसूण - 5/6 पाकळ्या,
जिर - अर्धा चमचा,
हळद - अर्धा चमचा,
मेथी दाणे - अर्धा चमचा,
कश्मिरी मिरची पावडर - 1 चमचा,
हिंग - अर्धा चमचा,
लवंग - 3,
दालचिनी - 2 तुकडे,
बेडगी लाल मिरची - 2,
चवीनुसार मीठ
कृती :
एका पातेल्यात ताक घेणे. ताकात 3 चमचे बेसन टाकणे, हळद टाकणे व चवीनुसार मीठ टाकणे, चांगल हलवून घेणे, मिरची, लसूण व अद्रक कुटून घेणे. कढईत 2 चमचे तेल टाकणे व जिर परतून घेणे, मेथी दाणे टाकणे, कडीपत्ता टाकणे व मिरची-लसूनचा कूट टाकणे आणि चांगल हलवून घेणे, हळद टाकणे, लवंग - दालचिनी टाकणे, ताक व बेसनच बॅटर टाकणे, कोथिंबीर टाकणे.
" कढी तयार आहे " 😋
||भजी रेसिपी ||
साहित्य :
बेसन - 1 वाटी,
कांदा - 1, हळद - अर्धा चमचा
जिर - अर्धा चमचा,
कोथिंबीर, चवीनुसार मीठ
कृती :
कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घेणे, बाउल मध्ये बेसन टाकणे, हळद व ओवा टाकणे, चवीनुसार मीठ, कांदा व कोथिंबीर टाकणे, आणि चांगल एकजीव करणे, थोडे थोडे पाणी टाकून बॅटर ( घट्ट ) तयार करून घेणे, कढईत तेल टाकणे, भजी तळून घेणे.
" भजी तयार आहे " 😋
|| कढी तडका ||
कृती :
पॅन मध्ये 3 चमचे साजूक तूप टाकणे, जिर व हिंग टाकणे, कश्मिरी मिरची पावडर व बेडगी मिरची टाकणे, कढीला तडका मारून घेणे, कोथिंबीर टाकणे.
" कढी पकोडा तयार आहे " 😋
🙏🏻 व्हिडिओ आवडल्यास like, share, & subscribe करा.
#cooking #homecooking #lovecooking #ilovecooking #cookingtime #healthycooking #cookingathome #cookingwithlove #easycooking #homemadecooking #instacooking #cookingvideo #happycooking #simplecooking #cookingisfun #cookingmama #kidscooking #cookinglove #cookinglight #cookingtips #indiancooking #cookingfromscratch #cookingday #cookinglover
#महाराष्ट्रीयन रेसिपी
#कढीपकोडा
#kadhiPakoda
#Maharashtrianrecipe
#indiancooking
#indiancookingchannel
▶️ Subscribe for #easyhomecooking111
▶️ like, share, & comment for #easyhomecooking111
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: