राष्ट्रसंतांच्या दरबारात असे कीर्तन कधीच ऐकले नसेल | जन्मोत्सव सोहळा गुरुरायांचा भक्तिस्थळ अहमदपूर
Автор: SHIVANAND ASHRAM “श्री शिवानंद शिवाचार्य” TAMLOOR
Загружено: 2026-02-26
Просмотров: 7132
Описание:
भक्तीस्थळ_येथे मोठ्या उत्साहात आज राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या १०९ व्या जन्मोत्सवानिमीत्त भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाले, गुरुवर्य ष.ब्र.१०८ शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांचे शिवकीर्तन झाले.याप्रसंगी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख आदरणीय प्रा_मनोहरराव_धोंडे_सर व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना बाबासाहेब_पाटील यांनीही गुरुवर्यांचे किर्तन श्रवण केले यावेळी राष्ट्रसंताचे उत्तराधिकारी गुरु #राजशेखर_शिवलिंग_शिवाचार्य महाराज अहमदपूरकर,आचार्य #गुरुराज_महाराज_अहमदपूरकर,सर्व शिवाचार्य महाराज अनेक मान्यवर शिवकीर्तनकार, गायक वादक भजनी मंडळी हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
शिवकिर्तनानंतर भव्य धर्मसभा संपन्न झाली यास आदरणीय प्रा मनोहरराव धोंडे सर व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व गुरुवर्य यांनी संबोधित केले येथे गुरुकुलाची सुरुवात करण्याची घोषणा आदरणीय धोंडे सरांनी केली व राष्ट्रसंतांचे विचार,भजन किर्तन परंपरा जनमाणसांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपण सर्वांनी करायला हवे असेही सांगितले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: