नित्यसेवा आरती
Автор: ArtVastra & Craft
Загружено: 2025-12-04
Просмотров: 76
Описание:
नित्यसेवा आरती#swamiaarti#swamisamarth#swami#trending#viral#love#youtubevideo#videos#aartivibes
श्री स्वामी समर्थ महाराजांची सकाळची भूपाळी आरती ⚜️
✅ परमपूज्य गुरुमाऊली नेहमी म्हणतात, आरती म्हणजे परमेश्वराची आर्ततेने करावयाची प्रार्थना, आळवणी भक्ती होय. एकाच वेळी हजारो सेवाकेंद्रांवरती म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांमधून परमेश्वरापर्यंत कारुण्यभाव जायला हवा.
✅ कारूण्यभाव निर्माण होण्यासाठी प्रत्येक आरती ही ताल, सुर व लयबध्द असायल हवी. अंतकरणापासून निघालेली हाक परमेश्वरापर्यंत पोहचते. आरतीत आर्तता अनं कारुण्यभाव नसेल तर त्या आरतीला काहीच अर्थ नाही. म्हणूनच सेवामार्गाच्या त्रिकाल आरत्या एका ताला-सुरात कशा म्हणाव्यात त्याचे प्रात्यक्षिक म्हणून संपुर्ण व्हिडिओ पहावा.
➡️ श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा...!!
➡️ "जो भावे वाचेल हे चरित्र l त्यास आयु-आरोग्य अपार संपत्ती-संतती प्राप्त होय ll असे आशीर्वादरूपी वचन लाभलेल्या या ग्रंथाचे वाचन करून श्री स्वामी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करावी.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: