वेगळ्या प्रकारे बनवा मस्त शेपूची पातळ भाजी | Shepuchi bhaji | शेपूची भाजी | Cooking time with Anjali
Автор: Cooking time with Anjali
Загружено: 2022-02-23
Просмотров: 66245
Описание:
वेगळ्या प्रकारे बनवा मस्त शेपूची पातळ भाजी | Shepuchi bhaji | शेपूची भाजी | Cooking time with Anjali
#cookingtimewithAnjalirecipes #maharashtrainarecipes #CookingtimewithAnjali #cookingtime
__________________________________
If you like my video, Do subscribe to my channel and don’t forget to hit that notification bell. Also, if you haven’t yet liked my video then please do like, share and comment.
__________________________________
नमस्कार !
तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत आहे.
मी एक गृहिणी आहे.
मी माझा चॅनल बनवण्याचे कारण म्हणजे तुम्हाला हॉटेल सारख्या रेसिपी दाखवण्याचे नसून पारंपारिक पद्धतीचे आणि आमच्याकडे जसे पदार्थ बनवले जातात त्याप्रकारचे पदार्थ बनवून दाखवण्याचे माझ्या मनात आल्यामुळे, मी हा चॅनल सुरू करणार आहे.
नाही म्हटले तरी बाहेर राहणारे बरेचसे लोक घरगुती जेवणासाठी आसुसलेले असतात आणि त्यांना सोप्या पद्धतीने घरगुती स्वयंपाक करता यावा हा माझा उद्देश आहे. हॉटेल सारखे पदार्थ हॉटेलमध्ये खाण्यासाठी मिळतातच पण आपण हॉटेलचे जेवण रोज रोज खाऊ शकत नाही त्यालाही दोन कारणे असतात एक म्हणजे आपल्या खिशाला परवडणारे नसते आणि दुसरे म्हणजे ते आपण रोज रोज खाऊ शकत नाही कारण आपण एक-दोन वेळा सलग जरी हॉटेल खाल्लं तर आपल्याला घरच्या गरम गरम आमटी भाताची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी माझा हा प्रयत्न आहे आणि माझी तुम्हाला नम्र विनंती आहे कि तुम्ही माझ्या चैनल ला सपोर्ट करा धन्यवाद.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: