" रसरशीत व्हेज, नॉनव्हेज साठी चविष्ट कोल्हापुरी चटणी 👌 | Kolhapuri Masala
Автор: रेसिपी सफर /Recipe Safar
Загружено: 2026-02-05
Просмотров: 80
Описание:
Ingredients -
अर्धा किलो काश्मिरी मिरची पावडर
अर्धा किलो डिलक्स मिरची पावडर
पाव किलो सुके खोबरे
125 gm तीळ
पाव किलो धणे
125 gm जीरे
पाऊण किलो कांदे
अर्धा किलो मीठ
अर्धा लिटर तेल
हळकुंड, हिंग, शहाजीरे, काळे मिरे + पांढरे मिरे, दगडफूल, जावीत्री, जायफळ, दालचिनी, लवंग, मोहरी, मेथी, रामपत्री, नाकेश्वर, बडीशेप, वेलची, मोठी वेलची, बदाम फूल etc. असे सगळे गरम मसाले प्रत्येकी 6 gm
आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीसाटी कोल्हापूर साऱ्या जगात प्रसिद्ध आहे , कोल्हापुरात आलं कि चाहूल लागते ती तांबडा रस्सा खाण्याची , एकदा तांबडा रस्सा खाला कि मनात येत कि कोणता बरं मसाला वापरत असतील रस्स्यासाठी काय झणझणीत रस्सा झालाय , तर आज आम्ही याच कोल्हापुरी मासाला दाखवणार आहोत , धन्यवाद .
#kolhapurimasala #gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• संधिवातासाठी सुद्धा उपयुक्त! इतके स्वादिष्...
• डाव्या बाजूला वाढा किंवा हिरव्या मसाल्यातल...
• हे दोन्ही मुखवास आता जेवणानंतरही पोट ठेवत...
• " शीत पित्त, आमल्ला पित्ता मध्ये हे बहुगुण...
• " अनेक तक्रारीवर रामबाण, नक्की बनवा" | Tur...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: