गोवठणे गावच्या महिलांचा कबड्डीचा सामना| फायनल| माघी गणेशोत्सव 25 January 2026
Автор: NEXPLORER
Загружено: 2026-01-27
Просмотров: 19286
Описание:
गोवठणे गावाच्या महिलांचा कबड्डीचा सामना| फायनल| माघी गणेशोत्सव 25 January 2026
माघी गणेशोत्सव साजरा करताना या वर्षी नवयुवक मित्र मंडळ गोवठाणे तर्फे वेगवेगळ्या खेलांचे अयोजन् केले होते त्यातच एक विरंगुळा म्हणून मंडळाने लहान मुलांसोबत महिलांचा कबड्डीचा सामना ही आयोजित केला होता. हा एक विरंगुळा म्हणून समना आयोजित केला होता. त्यात महिलांनी आपला सहभाग दाखवून सवांना आश्चर्याचा धक्का दिला. व स्वतः ही आनंद घेतला. त्यात सहभाग घेणार्या महिलांच कौतुक कराव ठेवढं थोडच ाअहे.
#final
#semifinal
#kabaddi
#kabaddilive
#womankabaddi
#kabaddilover
#villagelife
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: