Nighoj | Nighoj kund |आशिया खंडातील सर्वात मोठे रांजण खळगे | Parner | Ahilyanagar
Автор: AAG Moto
Загружено: 2026-06-16
Просмотров: 5912
Описание:
नमस्कार मंडळी
आज या व्हीडिओ मध्ये मी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुका येथील निघोज या ठिकाणी जागतिक कीर्तीचे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेले रांजण खळगे पाहायला निघालोय.पुणे व अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या या गावातून कुकडी नदी वाहते आणि तिच्या प्रवाहामुळे लहान दगड वेगाने मऊ खडकामध्ये फिरून मोठमोठे रांजण खळगे तयार होतात त्यांना पॉट होल्स असे देखील म्हणतात.सोबतच आई मळगंगेच दर्शन सुद्धा होणार आहे.तिथून पुढे पारनेर पासून अगदी जवळ असणारे पुरातन श्री सिद्धेश्वराचे मंदिर देखील पाहणार आहोत तर चला तुम्ही ही या प्रवास आणि ट्रिप चा आनंद घ्या.
व्हीडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपला हा चॅनेल AAG Moto सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद..🙏🙏🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: