अर्थव्यवस्था - सखोल विश्लेषणासह 100 प्रश्न
Автор: Yashashrii Academy - Runwal sir
Загружено: 2023-04-27
Просмотров: 37676
Описание:
संयुक्त पूर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल अशी 100 अति संभाव्य प्रश्नांची प्रश्नपत्रिका सरावासाठी Yashashrii Academy या माझ्या अँड्रॉइड App वर देण्यात आली होती. त्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण या व्हिडीओ मध्ये घेण्यात आले आहे. MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे लेक्चर अत्यंत फायद्याचे राहील. वरील वर जाऊन ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येईल.
Yashashrii Academy App - https://play.google.com/store/apps/de...
Telegram Channel - https://t.me/ramesh_runwal
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: