Tak Bhakri | ताक भाकरी | Vaishali Joshi | Joshi's Khamang Recipes
Автор: Joshi's Khamang Recipes
Загружено: 2020-07-14
Просмотров: 14853
Описание:
ताक भाकरी
२ वाटी ताक गोडसर
१ बाजरीची भाकरी
७ ते ८ लसूण पाकळया
कढिलिंब
कोथिंबीर
१ पळी तेल
जीरे
५ ते ६ मिरचीचे तुकडे
चवीसाठी मीठ व साखर
कृती
प्रथम ताकात मीठ व साखर घालून हलवून घ्यावे.
नंतर भाकरी बारीक करून घ्यावी.
मग फोडणीची तयारी.....
त्यासाठी पॅनमधे तेल गरम करून त्यात जीरे घालायचे ते तडतडले की मग लसूण, मिरचीचे तुकडे, कढिलिंब व हिंग घालायचा व अशी ही चरचरीत फोडणी ताकात ओतायची वरून कोथिंबीर घालून फोडणी चे ताक तयार झाले की त्यात कुस्करलेली भाकरी घालून छान हलवून द्यायचे
ताक भाकरी तय्यार
फक्त ही भाकरी केल्या केल्या लगेचच खायला घ्यायची नाहीतर भाकरी चा ताकात लगदा तयार होतो व चव पाहिजे तशी मिळत नाही
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: