फुलं गेली, पण सौंदर्य नाही, हंगाम संपल्यानंतरचं कास पठार | Kas Pathar after mansoon season.
Автор: Manmokali Bhatkanti By Sandeep Kalbhor
Загружено: 2025-12-13
Просмотров: 366
Описание:
हंगाम संपल्यानंतरचं कास पठार…
जिथे काही आठवड्यांपूर्वी फुलांची उधळण होती, तिथे आता शांतता पसरली आहे.
गर्दी कमी झालेली, रंग मावळलेले… आणि निसर्ग स्वतःच्या विश्रांतीत गुंग झालेला.
या व्हिडिओमध्ये मी दाखवलंय ते कासची दुसरी बाजू — फुलांच्या सौंदर्यानंतरची नैसर्गिक शांतता, रिकामं पठार, मंद वारा आणि साधेपणातील खरी सुंदरता.
निसर्गाला फक्त रंगांचा सोहळाच नाही, तर शांततेचाही हंगाम असतो… आणि तो देखील तितकाच मनाला स्पर्शून जाणारा.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि Channel ला Follow करा ❤️
तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा!
#KasPathar #KasPlateau #KasAfterSeason
#KasSilence #NatureLovers #MaharashtraTourism
#WesternGhats #UnseenKas #KasValley
#NaturePhotography #TravelVideo #SilentNature
#KasFlowerValley #HingamSamplyanantarcheKas
#NaturePeace #KasTravel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: