🔴 LIVE l कीर्तन सेवा - ज्ञानेश्वर माऊली कदम l भंडारा डोंगर पायथा / दिवस आठवा सायंकाळ
Автор: श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
Загружено: 2026-01-30
Просмотров: 24965
Описание:
🔴 LIVE l कीर्तन सेवा - ज्ञानेश्वर माऊली कदम l भंडारा डोंगर पायथा / दिवस आठवा सायंकाळ
अभंग -
बोलिले लेकुरे | वेडी वाकुडी उत्तरे ||१||
करा क्षमा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध ||२||
नाही विचारिला | अधिकार म्यां आपुला ||३||
तुका म्हणे ज्ञानेश्वरा | राखा पायांपे किंकरा ||४||
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||
#किर्तन #live #kirtan #bhandaradongar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: