Dharashiv Famous Chivda since 50 Years | भोयांचा चिवडा
Автор: Bhannat Gappa
Загружено: 2022-10-22
Просмотров: 1914
Описание:
खमंग रुचकर आणि कुरकुरीत चिवडा कोणाला आवडत नाही.
हाच रुचकर ठेवा कळंबच्या 'बारस्कर' बंधूंनी ठेवला आहे. कळंब येथील बालाजी नागनाथ बारस्कर संजय नागनाथ बारस्कर या बंधूंचा फिरता स्टॉल म्हणजे खमंग चिवड्याचे माहेरघरच..!! मागच्या 50 वर्षांपासून त्यांचा 'भोयांचा चिवडा' म्हणून प्रसिद्ध आहे.
पूर्ण व्हिडिओ पहा व आवडला तर इतरांनाही शेअर करा.😇
For Collab and sponsership,
E-mail : [email protected]
Concept/Editing:
Pruthviraj Terkar
https://www.instagram.com/reel/CgTgTC...
For regular Updates and BTS ,
Follow us on Instagram
#chivda #kalamb #dharashiv
Digital Partner : Dharashiv-धाराशिव 2.0 Media
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: