वरवट बकाल येथील बाजार समिती व ग्रामपंचात प्रशासनाचे दुर्लक्ष?गुरांचा बाजार भरला नागरीवस्तीत ..!
Автор: News24 Satpuda
Загружено: 2021-09-06
Просмотров: 68
Описание:
संग्रामपूर बुलडाणा
प्रतिनिधी राजेंद्र ससाणे
दिनाक,5/9/2021
बाजार समिती व ग्रामपंचात प्रशासनाचे दुर्लक्ष .?
गुरांचा बाजार भरला नागरीवस्तीत ..!
संग्रामपुर तालुका क्रुषी उत्पन्न बाजार समिती व ग्राम पंचायत प्रशासनाचे वरवट बकाल येथील गुरांच्या बाजाराकडे साफ दुर्लक्ष आहे,आठवड्याला हजारो रुपये उत्पन्न देणार्या ह्या बाजाराच्या व्यवसथेचे तिनतेरा वाजतांना दिसत आहे गुरांच्या व्यापार्यापासुन बाजारात बैल , म्हैस शेळ्या बकर्या विकणार्यां पर्यंत बाजार समीतीच्यासंचालकांप्रती तिव्र असंतोष दिसत आहे न्यूज-24 सातपुडा सहसंपादक राजेंद्र ससाणे यांनी प्रत्यक्ष जावुन पाहणी केली असता गावात येणारा मुख्य रस्त्याने वाह तुक खोळंबल्याने गावात ये जा करणाऱ्याना रस्त्याच्या बाजुला असलेल्या अतिक्रम धारकांच्या दुकानामुळे त्रास सहन करावा लागतो चहा , होटलां चे योग्य नियोजन न केल्या मुळे मुख्य रस्त्यात जाम लागत असल्याने वर्दळी मुळे रस्ता बद पडत असल्याने कास्तकार व्यापारी व स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे ,बाजारात पाण्याचे मोठमोठे डबके आणि प्रचंड चिखल असल्याने.तव्यापार्यांनी बाजुच्या नागरी वस्तीत गुरांचा बाजार भरविल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो
स्थानिक ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे सुद्धा ह्या बाबीकडे साफ दुर्लक्षअसल्याचे दिसत आहे मुख्यरस्त्याच्या दुतर्फा दुकानदार त्यांची दुकाने मांडत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होतांना दिसते .ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्यांनी ह्या कडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरकांमधून सातत्याने होत आहे .
विजू अल 10 bait 1
सातपुडा न्यूज चॅनल करिता राजेंद्र ससाणे ची बातमी संग्रामपुर .बुलडाणा
Disclaimer ---
Video is for news purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Facebook: / 106912331575347
Instagram: / tayde5440
https://t.me/joinchat/RDoyRqLeDfg3NDZl
Please like and subscribe 🙏🙏🙏
#Satpuda News24
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: