Ga Na | Shubha Joshi | Saleel Kulkarni | Geet Punha ga na | Jayant Bhide |
Автор: Saleel Kulkarni Official
Загружено: 2025-07-21
Просмотров: 2294
Описание:
गा ना , गीत पुन्हा गा ना !!
गायिका - शुभा जोशी
संगीत - सलील कुलकर्णी
गीत - जयंत भिड़े
वादक
तबला - आदित्य आठल्ये
सतार - कल्याणी देशपांडे
इसराज - नीरज अंबिकर
रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग - मास्टरींग
तुषार पंडित (डॉन स्टुडिओज , पुणे )
व्हिडिओ - अश्विन रानडे
कॅमेरा - सौरभ सासणे
एडिटिंग - मुक्तल मवाळ .
शुभा जोशी , हे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतातील एक मोठं नाव . अनेक दिग्गज गुरूंकडून विविध प्रकारच्या संगीताचे संस्कार झालेला गळा आणि गज़ल , ठुमरी , दादरा या प्रकारांवर हुकूमत असलेल्या या ज्येष्ठ गायिका .
सलील कुलकर्णी ह्यांची ही रचना १९९८ -१९९९ सालची .. शुभा जोशी या सलील कुलकर्णींना नात्यातल्या आणि त्या सलील कुलकर्णींना गुरुस्थानी आहेत आणि त्यांच्याबरोबर सांगीतिक देवाणघेवाण करतांना त्यांच्याकडून हे दादरा तालाचं एक वेगळं वजन ऐकायला मिळालं .. ज्यामध्ये १२ मात्रा नंतर सम येते .. म्हणजेच दादऱ्याच्या दोन आवर्तनानंतर एकदा सम येते ..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: