Messenger Movie Review (Marathi) | Ghost Inside App 😱 | Short Flix Tamil Horror Explained
Автор: MovieMastiMarathi
Загружено: 2026-03-05
Просмотров: 38
Описание:
नमस्कार मंडळी 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत Messenger हा तमिळ भुताचा सिनेमा, जो Short Flix OTT वर उपलब्ध आहे.
एका Messenger App मध्ये भूत शिरलं तर काय होईल?
आत्महत्या करायला निघालेल्या हिरोला एका मृत मुलीकडून मेसेज येतो… आणि इथून सुरू होते एक विचित्र, थोडी क्रिंज आणि थोडी डोकं फिरवणारी कथा! 👻
या व्हिडिओमध्ये आपण बोललो आहोत:
✔️ स्टोरी कशी आहे?
✔️ लॉजिक कुठे बसतं आणि कुठे नाही?
✔️ प्रशांतचा केमिओ कसा आहे?
✔️ क्लायमॅक्स खरंच शॉकिंग आहे का?
✔️ आणि माझं Final Rating – 5 पैकी 1.75 ⭐
तसेच या चित्रपटात दोन लिपलॉक सीन आहेत, त्यामुळे पाहताना त्यानुसार प्लॅन करा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका!
messenger movie review marathi
messenger tamil movie review
short flix messenger movie
tamil horror movie review marathi
ghost inside app movie
fb messenger ghost movie
messenger movie explained in marathi
marathi movie review
latest tamil horror movie
messenger ott movie review
prashant cameo messenger movie
horror movie review marathi
marathi youtube movie review
south movie review marathi
tamil movie explained marathi
धन्यवाद ❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: