चेडा गोटा,बरकतीचा देव घरी आणण्यासाठी काय करावे लागते?चेडा घरी आणण्याची योग्य पद्धत काय?
Автор: श्री नाथ संप्रदाय..🚩
Загружено: 2025-04-30
Просмотров: 29878
Описание:
चेडा गोटा,बरकतीचा देव घरी आणण्यासाठी काय करावे लागते?चेडा घरी आणण्याची योग्य पद्धत काय?#nath#काळुबाई
मंडळी या वीडियो मधे मी, चेडा म्हणजे काय? चेडा तो कसे कार्य करतो? चेडा कुठे भेटतो? चेड़ा घरी कसा आनावा?चेड़ा घरी आनताना कोणती काळजी घ्यावी? चेड़ा घरी आणण्याची योग्य पद्धत काय आहे?चेडा घरी आनन्यासठी काय करावे लागते?अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज मी या वीडियो मधे दिलेली आहेत.त्याच बरोबर चेड्या बद्दल सविस्तर माहिती व चेड़ा आनन्या साठी काय काय करावे लागते हे हे सोप्या शब्दात सांगितले आहे. त्यामुळे वीडियो पूर्ण बघा आणी हि माहिती आवडली तर वीडियो ला लाइक करुण आपल्या श्री नाथ संप्रदाय या चैनल ला सब्सक्राइब देखील करायला विसरु नका. धन्यवाद..
अलख निरंजन आदेश..🙏
घरात आणलेले पित्र काढने,पुरलेले बाहेर काढने ,बाहेरील बाधा,करणी बाधा,चेडे गोट्याचा त्रास,आर्थिक बरकती साठीची वस्तु (देव),अंगातील वाऱ्याची स्थापनूक,गेनमाळ,योग्य गुरु करने, यांन सारख्या अनेक समस्यांच्या मार्गदर्शना साठी, तुम्ही आमच्याशी इंस्टाग्राम वर संपर्क साधु शकता.(मार्गदर्शनासाठी कोणतीही दक्षिणा घेतली जात नाही)
इंस्टाग्राम वर तुम्ही पर्सनली तुमच्या समस्या मला सांगू शकता.इंस्टाग्राम ची लिंक खाली दिलेली आहे.👇
Instagram : / shree.nathsamprday09
चेडा म्हणजे काय?
चेडा काय कार्य करतो?
चेडा बद्दल माहिती?
चेडा कसा आनावा?
चेड़ा कुठे भेटेल?
चेड़ा कोठे मिलतो?
चेड़ा घरी कसा आनावा?
चेड़ा आनन्या साठी काय करावे लागते?
चेड़ा घरी आनन्याची योग्य पद्धत काय आहे?
#cheda
#chedegote
#dhavjipatil
#minja
#munjoba
#facts
#nath
#astrology
#साधना
#उपाय
#नवनाथ
#काळुबाई
#धावजीपाटील
#kalbhairav
#kalbhairavsadhna
#sadhna
#काळभैरव
#jotiba
#tantramantrayantra
@श्रीनाथसंप्रदाय
@सनातनसत्य
@OnlyMarathiOM
@शोध-अस्तित्वाचा @तंत्रमंत्रयंत्रसमाधान
@healthtonicayurvedic
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: