Parbhani Municipal Election | परभणीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढणार? राजकीय वर्तुळात खळबळ | NCP
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-29
Просмотров: 1288
Описание:
परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात एका नेत्याने दावा केला असून, जागा वाटपासाठी फौजिया खान यांच्याशी चर्चा होणार असल्याचे सांगितले आहे. ६५ जागांसाठी ही युती होणार असून, या संभाव्य युतीमुळे परभणीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#Parbhani #NCP #MaharashtraPolitics #Election2025 #AjitPawar #SharadPawar #ParbhaniNews #PoliticalAlliance #Mahanagarpalika #MaharashtraNews #MarathiNews #SaamTV #BreakingNews #NCPUpdates #LocalElections
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: