Bharat Jodo Yatra : Congress Mallikarjun Kharge यांचा Nerendra Modi यांच्यावर मराठीत घणाघात
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-11-10
Просмотров: 38139
Описание:
#bbcmarathi #BharatJodoYatra #Congress #mallikarjunkharge
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये पोहोचल्यावर इथे झालेल्या जाहीर सभेत महाराष्ट्रातील
ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते. याच सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे
यांनी मराठीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: