सुंदर ते ध्यान ll अभंग ll हार्मोनियम ll नोटेशन ll
Автор: Music Ranjan
Загружено: 2020-05-08
Просмотров: 165504
Описание:
नमस्कार मित्रांनो...
musicranjan चॅनेल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आज च्या या व्हिडिओ मध्ये मी आपणा साठी
"सुंदर ते ध्यान" या अभंगाचे नोटेशन हार्मोनियमवर
वाजवण्यासाठी घेऊन आलो आहे...
****************************************आपल्याला हा व्हिडीओ जर आवडला असेल तर
जरूर like व share करा तसेच आपल्या प्रतिक्रिया
सुद्धा जरूर लिहा ज्या मुळे मला आपल्या आवडीची
गाणी नोटेशन सह देता येतील
माझ्या चॅनेलला subscribe करायला देखील विसरू नका तसेच बेल बटन देखील दाबा त्यामुळे
या चॅनेल वर पुढे येणाऱ्या व्हिडिओ ची सूचना आपल्याला मिळेल..
****************************************
जर आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर
खाली दिलेल्या अकौंट नंबर मध्ये योग्य ती रकम
जमा करावी ,आपणास जर फोन पे करायचे असेल
तर फोन नंबर देखील खाली दिलेला आहे
Ranjan Panchwadkar
Kotak Mahindra Bank
A/C no.~ 5812435064
IFSC CODE~ KKBK0002039
For phone pay use number
9960645252
धन्यवाद...!!!
****************************************
Original credit of this song is with someone else and this is only educational purpose video tutorial
****************************************#musicranjan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: