"UPSC , मी आणि तुम्ही" Book Launch - Ansar Shaikh (IAS) Sir's Speech
Автор: THE UNIQUE ACADEMY
Загружено: 2017-07-11
Просмотров: 788270
Описание:
IAS अन्सार शेख लिखित UPSC , मी आणि तुम्ही, तसेच IRS विष्णू औटी लिखित नाना, मी साह्यब झालो या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा दोन्ही लेखकांच्या कुटुंबियांच्या हस्ते व तुकाराम जाधव सरांच्या उपस्थितीत औरंगाबाद मध्ये पार पडला.
तसेच भारत वार्षिकी 2017 आणि प्रा. चंपत बोड्डेवार आणि तुकाराम जाधव सर लिखित UPSC - युनिक दृष्टी या दोन पुस्तकांचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला.
UPSC , मी आणि तुम्ही, - http://amzn.to/2taqTUu
नाना, मी साह्यब झालो - http://amzn.to/2v8MPAE
UPSC Unique Drushti - http://amzn.to/2ueHWKi
Unique Attention Please.. - Marathi- http://amzn.to/2tEDcff
Unique Maharashtra Varshiki 2017 - http://amzn.to/2tESrok
Unique Bharat Varshiki 2017 - http://amzn.to/2v98YyO
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: