या हो दत्ता या ( ya ho datta ya )omkar palange
Автор: OMKAR PALANGE MUSIC
Загружено: 2022-12-06
Просмотров: 123253
Описание:
D.K MUSIC PRESENT 2022
खास दत्त भक्तांसाठी
देवी कुलस्वामिनी मुझीक दत्त पौर्णिमे निमित्त घेऊन आले आहे. सदगुरु दत्तात्रय नवीन ऑडिओ गाणं तरी आता पर्यंत जस प्रेम माज्या सर्व गाण्याला दिले तस ह्या ही गाण्याला प्रतिसाद करा आणि तुमचं प्रेम सदा असच माझ्यावर राहुद्या
गाण्याचे बोल : *या हो दत्ता या ...
निर्माता :-D.K MUSIC
गीत :- दिलीप पलंगे
गायक :- ओमकार पलंगे
विशेष सहकार्य :- दिनेशनाथजी पलंगे
व्हिडिओ एडिटिंग :- निळकंठ पलंगे
Recordist BK studio
चैनल ला 👍लाईक करा 📲 शेअर करा 📝कमेंट करा आणि अश्या नव नवीन प्रकारचे गाणी पाहण्यासाठी आमच्या देवी कुलस्वामिनी MUSIC या यूट्यूब चैनलला subscribe करायला विसरू नका धन्यवाद 🙏🥰
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: