🍗🔥 शेतात कौलारू Chicken Fry! गावातली भन्नाट नाईट + Fresh मासे 🐟
Загружено: 2026-02-20
Просмотров: 145
Описание:
मस्कार मित्रांनो 🙏
मित्राच्या गावाला गेलो होतो आणि काय भन्नाट रात्र अनुभवली सांगूच शकत नाही! 🌙✨
आम्ही सगळे मित्र मिळून शेतात बसलो, कौलांवर (चुलीवर) चिकन फ्राय, समुद्रातून पकडलेली ताजी मासळी फ्राय केली 🐟🔥 आणि खेकड्यांचा खास रस्सा बनवला 🦀
समुद्रावर जाऊन स्वतः पकडलेले मासे आणि गावातल्या शांत वातावरणात बसून केलेली मस्ती, गप्पा आणि हसणं – हा अनुभव खरंच आयुष्यभर लक्षात राहील असा होता ❤️
गावातली रात्र, शेतातलं वातावरण, मित्रांची साथ आणि ताजं जेवण – आयुष्याचा खरा आनंद इथेच आहे! 🌾🌌
तुम्हाला हा व्हिडीओ आवडला तर 👍 Like करा, Channel Subscribe करा आणि Comment मध्ये नक्की सांगा –
👉 तुम्ही अशी गावातली नाईट कधी एन्जॉय केली आहे का?
#VillageLife #NightVibes #FishFry #CrabCurry #KonkanLife #FriendsTrip #SeaFoodLover #GavakadilJeevan #MarathiVlogger #dapolinightout #gavatichikanfry
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: