बघुनच तोंडाला पाणी सुटेल असं चुलीवर फ्राय केलेला तांबोशी मासा.कोकणातली चुलीवरची चव लय भारी बुवा.🐟😜🛖
Автор: The royal brothers👑
Загружено: 2026-02-08
Просмотров: 2344
Описание:
नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असा.मित्रांनो आज मी केला आहे झणझणीत मसालेदार चुलीवर तांबुशी मासा फ्राय कोकणातली चुलीवरची अप्रतिम चव.चुलीवरचा मासा फ्राय आवडला का तुम्हाला.विडिओ आवडल्यास नक्की लाईक शेयर कमेंट सब्सक्राइब करा आता भेटूया पुढच्या विडियो मध्ये धन्यवाद. 🙏
#theroyalbrothers24 #konkanvillage #fishfry #viralvideo #subscribe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: