Parbhani Violence: Babasaheb Ambedkar पुतळ्याजवळ Constituition ची प्रत विद्रूप करण्याचा प्रयत्न
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-12-11
Просмотров: 249350
Описание:
#bbcmarathi #parbhaniviolence #babasahebambedkar #constution
संविधानाच्या प्रतिकृतीच्या अपमानाच्या प्रयत्नानंतर परभणी शहरात बुधवारी 11 डिसेंबरला तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती आहे. मंगळवारी 10 डिसेंबरच्या संध्याकाळी एका व्यक्तीने राज्यघटनेच्या प्रतिकृतीभोवती असलेली काच फोडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला.
पाहा नेमकं काय घडलं.
रिपोर्ट - अमोल लंगर, बीबीसी मराठीसाठी
एडिट - अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: