MPSC विद्यार्थ्यांच्या संवैधानिक मागण्या मान्य: Uday Samant News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-10-08
Просмотров: 56657
Описание:
MPSC विद्यार्थ्यांच्या संवैधानिक मागण्या मान्य: Uday Samant News
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकार अखेर खडबडून जागं झालं असून, मंत्री उदय सामंत यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे... एमपीएससी यंत्रणेच्या संपूर्ण चौकशीसाठी सरकार तयार असून, या उच्चस्तरीय समितीत अधिकारी तुकाराम मुंढे यांना समाविष्ट करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे... विद्यार्थ्यांच्या सर्व संवैधानिक मागण्या सरकारने मान्य केल्या असून, शासन पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करत त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे...
MPSC, MPSC Students Protest, Uday Samant, Uday Samant On MPSC, MPSC Exam, MPSC Students, MPSC Protest, MPSC Latest News, Maharashtra Government, Tukaram Mundhe, MPSC Committee, MPSC Inquiry, MPSC Students Demand, MPSC News Marathi, Maharashtra News, Students Protest, Competitive Exam Maharashtra
#mpsc #mpscstudents #mpscprotest #udaysamant #tukarammundhe #mpscnews #maharashtranews #studentsprotest #mpscexam #maharashtra #competitiveexams
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: