श्रीमद्भगवद्गीता भाष्य अध्याय ३ पाठ १६८ श्लोक ३६ वेदांतवाचस्पती श्रीगुरु बावस्कार बाबा
Автор: Shri guru bawaskar baba official
Загружено: 2026-01-16
Просмотров: 79
Описание:
वेदान्त वाचस्पती श्रीगुरु बावस्कार बाबा
वेदांताचे ज्ञान सर्व सामान्य लोकांपर्यंत सोप्या आणि स्पष्ट भाषेत पोहोचवणे हा या चैनलचा उद्देश आहे. श्रीगुरु बावस्कार बाबा वेदांतातील तत्त्वे साधकांच्या आणि सामान्य लोकांच्या जीवनाशी जोडून समजवतात. त्यांच्या शिकवणीत स्थिरता, शांतता आणि आत्मचिंतनाची दिशा मिळते.
श्रीगुरुंच्या मार्गदर्शनातून साधकांना ध्यान, स्वाध्याय आणि योग्य आचरणाची प्रेरणा मिळते. अनेकांना त्यांच्या वचनांमधून मनाला उभारी आणि जीवनाला नवी दृष्टी मिळते.
या चॅनल मध्ये आपण त्यांच्या वेदांतविषयक विचारांना आणि शिकवणीला अधिक जवळून जाणून घेणार आहोत.
🙏 जय श्री राम 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: