SHG AUDIT New revised form 2025|समूह लेखापरीक्षण अहवाल सुधारीत नमुना 2025|msrlm Shg Audit Form|उमेद
Автор: Archana Bharat Patil
Загружено: 2025-07-30
Просмотров: 2873
Описание:
SHG AUDIT New revised form 2025|समूह लेखापरीक्षण अहवाल सुधारीत नमुना 2025|msrlm Shg Audit Form|उमेद
@ArchanaBharatPatil
you tube search
SHG AUDIT New revised form 2025|समूह लेखापरीक्षण अहवाल सुधारीत नमुना 2025|msrlm Shg Audit Form|उमेद
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत स्थापन केलेल्या स्वयंसाहाय्यता समूहांचे वार्षिक लेखापरीक्षण केले जाते वार्षिक लेखापरीक्षणाचा जो जुना फॉरमॅट होता त्यामध्ये 2025 साठी नव्याने काही बदल करण्यात आलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपणास नवीन फॉरमॅटमध्ये जे काही बदल केलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती मिळेल लेखापरीक्षकांनी 2025 पासून नवीन फॉरमॅट नुसार स्वयंसहाय्यता समूहांचे लेखापरीक्षण करायचे आहे या फॉरमॅटमध्ये एक ते 28 पान नंबर देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये सुरुवातीला स्वयंसहायता समूहाचे लेखापरीक्षण करणाऱ्या लेखापरीक्षकाची विविध विषयांवरील गटासंदर्भातील निरीक्षणे नोंदवण्यात येत आहेत त्यानंतर गटाची सामाजिक माहिती भरण्याचे प्रपत्र आहे त्यानंतर जमा व खर्च प्रपत्र आहे त्यानंतर उत्पन्न व खर्च प्रपत्र आहे या अहवालामध्ये निव्वळ नफा जो आहे किंवा निव्वळ उत्पन्न जे आहे त्याची विभागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर संपत्ती व दायित्व हे प्रपत्र आहे त्यानंतर डीसीबी प्रपत्र देण्यात आलेले आहे आणि सर्वात शेवटी सदस्यांची सामाजिक स्थिती या संदर्भामध्ये प्रपत्र देण्यात आलेले आहे
#archanabharatpatil
#msrlm
#shgaudit
#महाराष्ट्रराज्यग्रामीणजीवनोन्नतीअभियान
#समूहाचेऑडिटसुधारितफॉरमॅट
#उमेद
#nrlm
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: