राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरले? | Ramdas Athawale | Vinod Tawde
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-24
Просмотров: 7407
Описание:
राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरले? | Ramdas Athawale | Vinod Tawde
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी राज्यसभा निवडणुकीची....
राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरल्याची माहिती आहे....मंगळवारी रात्री झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे...याशिवाय
विनोद तावडे, विजया राहटकर, धैर्यशील पाटील यांची नावं दिल्लीला पाठवली गेल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..वर्षा बंगल्यावर काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार सह अनेक नेते उपस्थित होते
Rajya Sabha election, BJP candidates, Ramdas Athawale, core committee meeting, Varsha Bungalow, Vinod Tawde, Vijaya Rahatkar, Dhairyashil Patil, BJP news, Rajya Sabha update
#rajyasabha #bjpnews #ramdasathawale #corecommittee #varshabungalow #vinodtawde #vijayarahatkar #dhairyashilpatil #politicalnews #maharashtrapolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: