Special Report | बडगुजर लाडके, निष्ठावंत उपरे, बडगुजरांच्या घरात 3 जणांना उमेदवारी | Nashik News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-31
Просмотров: 14154
Описание:
Special Report | बडगुजर लाडके, निष्ठावंत उपरे, बडगुजरांच्या घरात 3 जणांना उमेदवारी | Nashik News
महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपमधला असंतोष चव्हाट्यावर आलाय. आयारामांनाच झुकतं माफ दिल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांनी बाजी मारली आहे. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलून बडगुजर यांच्या घरात तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्वत: सुधाकर बडगुजर, मुलगा दीपक आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना भाजपने संधी दिली. यामुळे हिरे समर्थक आक्रमक झाले आहेत.
#Nashik #NashikCity #NashikNews #Maharashtra #NashikUpdates #NashikDiaries #NashikLife #NashikVibes #CityUpdates #NashikCulture #TravelNashik #NashikTourism #NashikEvents #MaharashtraNews #NashikDistrict #LocalNews #CityLife #NashikBuzz #NashikToday #NashikViews
Nashik, Nashik City, Maharashtra, Nashik News, Nashik Updates, Nashik Diaries, Nashik Life, Nashik Vibes, City Updates, Nashik Culture, Travel Nashik, Nashik Tourism, Nashik Events, Maharashtra News, Nashik District, Local News, City Life, Nashik Buzz, Nashik Today
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: