शेगाव दर्शन|Shegaon Darshan|भक्तनिवास व महाप्रसादाची संपूर्ण माहिती|संत गजानन महाराज|
Автор: Yaatri Katta - यात्री कट्टा
Загружено: 2025-11-23
Просмотров: 2674
Описание:
शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर आहे. श्री गजानन महाराज माघ महिन्यात म्हणजेच 23फेब्रुवारी 1878 या दिवशी ते प्रथम प्रगट झाले. त्या ठिकाणी गजानन महाराजांनी अनेक चमत्कार करून दाखवले जसे की कोरड्या विहिरीला पाणी आणले, मारक्या गाईला शांत केले, घोड्याला शांत केले , जळक्या पलंगावर ती बसले, आगी मोहळ चावले परंतु काहीच झाले नाही. असे अनेक चमत्कार त्यांनी या ठिकाणी केले व लोकांना खरा भक्ती मार्ग दाखवला.
श्री संत गजानन महाराज हे श्री समर्थ रामदासांचे अवतार असे मानले जाते. त्यांनी अनेक लीला या ठिकाणी करून दाखविल्या.
श्री संत गजानन महाराजांनी शेगाव या ठिकाणी सन 1910. रोजी संजीवनी समाधी घेतली.
ते सतत गण गणात बोते. असं गुणगुणत असायचे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: