कीर्तन महोत्सव 2025 Live : कीर्तनकार हभप. गहिनीनाथ महाराज - हभप सुधाकर महाराज इंगळे यांचे कीर्तन
Автор: The Sunrise News 24
Загружено: 2025-11-03
Просмотров: 39
Описание:
Don’t forget to Subscribe now and press the bell icon 🔔 to get new video updates, like this video, and share.
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप. गहिनीनाथ महाराज औसेकर - महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप सुधाकर महाराज इंगळे यांचे गोड कीर्तन कीर्तन महोत्सव 2025
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने 'कीर्तन महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात विविध विषयांवरील कीर्तने, प्रवचने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेचा समृद्ध वारसा उलगडणार आहे.
दिनांक ३ ते ५ नोव्हेंबर२०२५
सायं: ६.३० वा.
स्थळ : नाथ मंगल कार्यालय, औसा, जि. लातूर
#kirtan #गोडकीर्तन #kirtanbhajan #thesunrisenews24 #live
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: