Shriram Stuti |समर्थ रामदास| Shubhankar Kulkarni | सलील कुलकर्णी |Shubhankar Saleel Kulkarni
Автор: Saleel Kulkarni Official
Загружено: 2024-03-10
Просмотров: 486138
Описание:
श्री राम स्तुती By @shubhankarkulkarniofficial7305
रचना - समर्थ रामदास
गायक - शुभंकर कुलकर्णी
संगीत - सलील कुलकर्णी
ध्वनिमुद्रण - तुषार पंडित ( Dawn Studios )
तालवाद्य - डॉ. राजेंद्र दूरकर
व्हिडिओ - अश्र्विन रानडे
संकलन - मुक्तल मवाळ आणि मधुरा गद्रे
मनाला शांतता देणारी ही रचना ..
तुमच्या नित्यपाठात या रचनेचा सहभाग जरूर होईल अशी आशा वाटते . .. लहान मुलांना , ज्येष्ठांना , गरोदर स्त्रियांना आणि कोणत्याही तणावपूर्ण मनाला शांतता वाटेल अशी रचना करण्याचा मी प्रयत्न केला आहे शुभंकरने यातील शब्द मनापासून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
श्री राम स्तुतीचे समर्थांचे ओजस्वी शब्द आणि शुभंकरचा आवाज या दोन्हीतून एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचेल याची खात्री वाटते .
Video credits -
Video concept - Dr.Saleel Kulkarni
Director - Ashwin Ranade
DOP - Kaustubh Chavan
AC - Aayushu Paranjape
Assistant Director- Mukta Padhye
HMU - Komal Ghate
Special Thanks to Shubham Joshi for the venue .
" The Pune Studio"
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: