हिंदू एकत्र कुटुंबाचा कर्ता, एकत्र कुटुंबाची मिळकत विकु शकतो का ? अँँड.किशोर पाटील
Автор: जाणून घेऊया कायदा
Загружено: 2021-06-18
Просмотров: 503
Описание:
हिंदू स्री स्वतः ची मिळकत दुसऱ्या व्यक्तीला म्रुत्युपत्राने देवू शकते का ?अडव्होकेट किशोर पाटील
आपण या व्हिडिओमध्ये
१) हिंदू एकत्र कुटुंबाचा कर्ता एकत्र कुटुंबाची मिळकत विकु शकतो का ?
२) हिंदू एकत्र कुटुंबाचा कर्ता कोणत्या परिस्थितीत एकत्र कुटुंबाची मिळकत विकु शकतो ?
३) हिंदू स्री स्वतः ची मिळकत दुसऱ्या व्यक्तीला म्रुत्युपत्राने देवू शकते का ?
४) हिंदू विधवा स्त्रीने पुनर्विवाह केला तर तिचा मिळकतीवरील हक्क नष्ट होतो का ?
या प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत.
#Hinduundividedfamily #janungeuyakayda #managerofhinduundividedfamily #hindufemalesright #Hindusuccessionact
This video included
1) Whether Hindu Undivided Family manager sold property ?
२)In what situation Hindu Undivided Family manager sold property ?
३)Hindu female can transfer property by way of Will other than legal heirs ?
४) Hindu widow ,if remarried then what ?
व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी ७०३८७९५६३७ या WhatsApp नंबरवर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी ८९९९७२७७१४ या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
सल्ला फी फक्त ३५० रुपये.
गुगल पे आणि फोन पे नंबर ७०३८७९५६३७
Email [email protected]
Thanks for watching 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: