नायगाव बीडीडी चाळीतील नागरिकांना लवकरच 2BHK, फ्लॅट पाहिलात का? | Naigaon BDD Chawl Redevelopment
Автор: Lokmat Mumbai
Загружено: 2025-11-10
Просмотров: 10137
Описание:
Naigaon BDD Chawl Redevelopment | नायगाव बीडीडी चाळीतील नागरिकांना लवकरच 2BHK, फ्लॅट पाहिलात का?
वरळी बीडीडी नंतर आता दादरच्या नायगाव येथील बीडीडी चाळीतील नागरिकांना 2BHK मिळणार, लवकरच गृहप्रवेश, नवं घर पाहिलंत का?
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला गती!
लवकरच येणार आनंदाची बातमी — चाळीतील नागरिकांना मिळणार 2BHK घरं! 🏠✨
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या 👇
🔹 बीडीडी चाळ पुनर्विकासाची सद्यस्थिती
🔹 नायगाव प्रकल्पाचे काम कितपत पूर्ण झाले?
🔹 रहिवाशांना 2BHK कधी मिळणार?
🔹 सरकार आणि MHADA कडून पुढील पावले
📍 “स्वप्नातील घर आता हक्काचं घर बनणार” — संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहा!
#BDDchawl #naygaonredevelopment #mhada #mumbaihousing #2bhkflats #redevelopmentnews #maharashtrahousing #mumbainews #housingupdate #realestatenews #chawlredevelopment #governmentscheme #mhadanews #propertyupdate #marathinews #lokmatmumbai
मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : / @lokmatmumbai
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: