चमचमीत पुरी भाजी | दिवसभर पुरी खुसखुशीत राहण्यासाठी खास टिप्स | puribhaji | aamti | bhaji recipe
Автор: Trupti's Tasty Treats
Загружено: 2026-02-13
Просмотров: 108
Описание:
नमस्कार,
मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण मस्त घरगुती पद्धतीने पुरिभाजी बनवलेली आहे ,माझे काही स्वयंपाकातले आनुभव मी या व्हिडिओ मध्ये शेअर केलेले आहेत .तर या पद्धतीने येकदा पुरीभाजी नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा आणि चॅनेल ला subscribe करा.
पूरिभाजी | हॉटेल सारखी पूरीभाजी | गव्हाच्या पिठापासून बनवा मस्त पुरिभाजि | आमटी रेसिपी | भाजी रेसिपी | मोड आलेल्या मटकीची भाजी |
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: