Maharashtra Onion Price : Nashik जिल्ह्यातील शेतकऱ्याने भाव नाही म्हणून कांदे जनावरांसाठी सोडून दिले
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-03-06
Просмотров: 118216
Описание:
#BBCMarathi #Maharashtra #OnionPrice
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं यंदा प्रचंड नुकसान झालंय. कांद्यांच्या उत्पादनासाठी जेवढा खर्च केला, त्याच्या निम्मा खर्चही विक्रीतून त्यांच्या वाटेला येत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. नाशिक जिल्ह्यातल्या उर्धुळ गावातल्या शेतकऱ्यांनी आपले कांदे शेतात तसेच सोडून दिलेत. निदान जनावर खातील म्हणून.
रिपोर्ट – अनघा पाठक
शूट – मंगेश सोनावणे
एडिट – राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: