अन्न पचायला किती वेळ लागतो? | Digestion Time Explained
Автор: Health & Inspiration
Загружено: 2025-09-10
Просмотров: 9138
Описание:
पोटाचं आरोग्य टिकवायचं असेल तर अन्न पचायला किती वेळ लागतो हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू –
✔ पाणी आणि फळं किती मिनिटांत पचतात
✔ भाज्या, धान्य, डाळी यांना लागणारा वेळ
✔ दूध, अंडी, मासे, चिकन व मटणाचं पचन
✔ तेलकट व मसालेदार पदार्थांचा परिणाम
👉 योग्य वेळी योग्य अन्न खाल्लं तर पोट हलकं राहतं, पचन सुधारतं आणि उर्जा टिकून राहते.
📌 Share करा, कारण आरोग्याची ही माहिती प्रत्येकाला गरजेची आहे!
👩⚕️ Dr. Rupali Lavate
Digestion Time Explained#shortsfeed#health#viral#marathi#doctor#shorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: