संजना कासले सामाजिक फाऊंडेशन च्या माध्यमातून विभागातील गोर गरीब गरजू नागरिकांसाठी आरोग्य विमा (SKSF)
Автор: SKSF Sanjana Kasale Samajik Foundation(SKSF)
Загружено: 2025-12-09
Просмотров: 79
Описание:
गोर गरीब जनतेसाठी आरोग्य विमा
संजना कासले सामाजिक फाऊंडेशन च्या माध्यमातून विभागातील गोर गरीब आणि गरजू नागरिकांसाठी आरोग्य विमा ह्या उपक्रमा च्या मार्फत इस्पितळ सेवा, शस्त्रक्रिया, मोठ मोठ्या रोगांवर सवलती च्या दरात उपचार आणि बऱ्याच वैद्यकीय सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तरी सर्व गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
#sksf #sanjanakasale #sanjanakasalesamajikfoundation #arogya #vima #viral #post #reel #facebookpost
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: