सिकलसेल आजाराबाबत डॉक्टरांचा महत्त्वपूर्ण सल्ला | Hingoli Live |
Автор: Hingoli Live
Загружено: 2026-01-14
Просмотров: 159
Описание:
सिकलसेल आजाराबाबत डॉक्टरांचा महत्वपूर्ण सल्ला
सिकलसेल आजार हा आनुवंशिक व गंभीर रक्तविकार आहे. वेळेवर तपासणी व योग्य उपचार केल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो.
या व्हिडिओमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरांनी सिकलसेल आजाराची लक्षणे, तपासणी, उपचार व सरकारी मोफत सुविधांबाबत सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती दिली आहे.
महिला, गर्भवती माता, पालक व युवकांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा व इतरांनाही शेअर करावा.
वेळेवर निदान हेच उत्तम उपचार आहेत
📺 न्यूज : Hingoli Live
👉 अशाच आरोग्यविषयक व सामाजिक बातम्यांसाठी Hingoli Live चॅनलला Subscribe करा.
#news
#breaking
#maharashtranews
#livenews
#latest
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: