महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ | महाराष्ट्र विधानभवन, मुंबई | Aadiya Thackeray
Автор: ShivSena UBT
Загружено: 2026-03-18
Просмотров: 207
Описание:
राज्य मंत्रिमंडळासमोर जेव्हा कॅबिनेट नोट येते तेव्हा ती कुठल्या एसडीजीप्रमाणे नेमक्या कोणत्या ध्येयाशी संबंधित आहे, हे त्यात स्पष्टपणे नमूद असायला हवे. मानवी विकास निर्देशांक हे प्रत्येक जिल्ह्याचं आयडेंटिफाय करणे आवश्यक आहे. प्रत्येक अर्थसंकल्पाआधी आर्थिक पाहणी अहवाल आणतो तसे न्यूट्रल कमिशनर नेमून प्रत्येक जिल्ह्याचं मानवी विकास निर्देशांक एसडीजीप्रमाणे आपण कुठे आहोत, क्वान्टिफाएबली आपण कुठे जायला हवं; हे सादर करू लागलो तर ह्याचा महाराष्ट्राला पुढच्या काळात खूप फायदा होईल.
आदित्य ठाकरे, आमदार
Join WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029VaBH...
Subscribe Now: / @shivsenaubtofficial
/ shivsenaubt
/ shivsenaubt_
/ shivsena
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: