Devendra Fadnavis LIVE | अजित पवारांचा अपघाती मृत्यू, रोहित पवारांची शंका, फडणवीस काय म्हणाले?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-07
Просмотров: 1238
Описание:
Devendra Fadnavis LIVE | अजित पवारांचा अपघाती मृत्यू, रोहित पवारांची शंका, फडणवीस काय म्हणाले?
#DevendraFadnavis #RohitPawar #ajitpawar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद पार पडतेय.महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदांसाठी आज मतदान पार पडतंय.यावर मुख्यमंत्री फडणवीस बोलू शकतात.याशिवाय बारामतीत मतदानावेळी सगळे पवार एकत्र आलेत यावरी सीएम फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष आहे.मुंबईत अखेर भाजपकडून रितू तावडेंचं नाव महापौरपदासाठी जाहीर झालंय. यावरुनही मराठी नाव पुढे करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधू शकतात.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: