तव्यावर २० मिनिटांत रवा कप केक करायला एकदम सोपा |Rava cup cake|Rava cake|cupcake recipe|रवा कप केक |
Автор: Ujvala cooking & baking
Загружено: 2025-01-28
Просмотров: 614190
Описание:
तव्यावर २० मिनिटांत रवा कप केक करायला एकदम सोपा |Rava cup cake|Rava cake|cupcake recipe|रवा कप केक |
साहित्य
रवा एक वाटी
साखर अर्धी वाटी
दही अर्धी वाटी
तेल पाव वाटी
दूध आवश्यकतेनुसार साधारणता अर्धी वाटी घ्यायचे
इलायची तीन
मीठ एक चिमूटभर
कस्टर्ड पावडर दोन चमचे
बेकिंग पावडर अर्धा चमचा ला थोडंसं कमी
बेकिंग सोडा पाव चमचा ला किंचित कमी
रवा कप केक, रवा कप केक मराठीत, रवा कप केक तव्यावर, रवा कप केक ओव्हन शिवाय, rava cup cake, rava cup cake recipe,rava cup cake recipe by ujvala cooking and baking,
#ujvala_cooking_and_baking
#ravacupcake
#ravacupcakerecipe
#ravacupcakerecipebyujvalacookingandbaking
#रवाकपकेक
#तव्यावरकपकेक
#ujvala_cooking_and_baking #Ujvalathorat
कुकिंग व बेकिंगच्या अगदी सोप्या व सरळ रेसिपीज ,व्हिडिओ बघतांना काही डाऊटस किव्हा प्रश्न असल्यास कॉमेंट करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: