मराठा आरक्षण कायद्याने का अशक्य? | Supreme Court Vs Reservation | Maratha Reservation Explained
Автор: Adv. Rupesh Wadhaval
Загружено: 2025-09-06
Просмотров: 266
Описание:
नमस्कार मित्रांनो,
या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत – मराठा आरक्षण का कायद्याने अशक्य आहे?
📌 यात आपण पाहणार आहोत :
आरक्षणाचा खरा उद्देश काय आहे?
सर्वोच्च न्यायालयाची ५०% मर्यादा
२०१८ चा मराठा आरक्षण कायदा का रद्द झाला?
EWS आरक्षण मराठ्यांना का लागू होत नाही?
सामाजिक व शैक्षणिक मागासपणाचे निकष
राज्य सरकारचे अधिकार आणि केंद्राची भूमिका
कुनबी प्रमाणपत्राचा मार्ग आणि मर्यादा
भविष्यातील पर्याय काय असू शकतात?
👉 हा पूर्ण पाहा आणि तुमचे मत नक्की कळवा.
📢 तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत, आणि सोशल मीडियावर शेअर करा.
#MarathaReservation
#MarathaAarakshan
#मराठाआरक्षण
#ReservationInIndia
#MarathaSamaj
#SupremeCourt
#IndianConstitution
#MarathaMovement
#MarathaAndolan
#MarathiNews
#MarathaPolitics
#ViralVideo
#ExplainedInMarathi
#BreakingNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: